एक्स्प्लोर
Mumbai : साबुदाण्यापासून साकारले गणराय; मोहन कुमार डोदे यांची कलाकृती ABP Majha
अनंतचतुर्दशी नंतर मुलुंडच्या रांगोळी कलाकार मोहन कुमार डोदेचा यांच्या सागो गणेशाची साबुदाणा पासून बनविलेली रांगोळी ही रांगोळी प्रेमींसाठी एक मोठं आकर्षण असते. तब्बल पंचवीस किलो साबुदाणे आणि अडीचशे विविध रंगछटा नि ही रांगोळी साकारण्यात येते . पाच बाय सात फुटांच्या या रांगोळीची नोंद याआधी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झालेली आहे. आणि ही रांगोळी साकारण्याचं यंदाचं मोहन कुमार यांचं हे 61 वे वर्ष आहे . वनराई मध्ये एका दगडावर विराजमान झालेल्या श्री गणेशाची प्रतिमा या रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे.मोहन कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल एक महिना मेहनत घेऊन ही रांगोळी साकारली आहे . पुढील काही दिवस ही रांगोळी रांगोळी प्रेमींना पाहता येणार आहे . प्रसिद्ध चित्रकार एस एम पंडित यांच्या श्रीगणेशाच्या पेंटिंग्स चे रेफरन्स घेऊन ही रांगोळी दरवर्षी साकारण्यात येत असल्याची माहिती कलाकार मोहन कुमार डोदेचा यांनी दिली आहे.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















