एक्स्प्लोर
MNS Morcha | फेरीवाला धोरणाविरोधात मनसेचा एल्गार, मुंबई महापालिकेच्या जी वॉर्डवर मोर्चा | ABP Majha
फेरीवाला धोरणाविरोधात आज मनसेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय. मुंबईत मनसेचे कार्यालय राजगड ते जी वॉर्डपर्यंत हा मोर्चा असणार आहे. महापालिकेच्या नव्या फेरीवाला धोरणानुसार मनसेचं कार्यालय असलेल्या राजगडाबाहेर १०० फेरीवाल्यांना बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात मनसे आक्रमक झालीय. फेरीवाल्यांच्या नव्या झोनमुळे फेरीवाल्यांना हुसकावून लावणाऱ्या मनसेला आता रोजच फेरीवाल्यांना कार्यालयाबाहेरच बघावं लागणार आहे.
मुंबई
Dawood house in Mumbai: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोड पोलीस बंदोबस्त
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर
नागपूर





















