Christmas Celebration : ख्रिसमस सणाच्या निमित्ताने मुंबईतील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी
abp majha web team
Updated at:
24 Dec 2022 08:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appख्रिसमस सणाच्या निमित्ताने मुंबईतील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी. ख्रिसमस ट्री, बेल, आकर्षक रोषणाईसाठी विविध रंगांच्या लाइट्स, केक, चॉकलेट खरेदीसाठी बांद्रा, क्रॉफर्ड मार्केट इथे गर्दी. दुकानंही ख्रिसमसच्या रंगात सजली.