एक्स्प्लोर
Mumbai Marathon 2020 | हौशी धावपटूंच्या शर्यर्तींनी मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात | ABP Majha
देशविदेशातल्या पंचावन्न हजारांहूनही अधिक धावपटूंचा सहभाग असलेल्या मुंबई मॅरेथॉनमधल्या विविध शर्यतींना आज भल्या पहाटे सुरुवात झाली. हौशी धावपटूंच्या फुल मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसंच एकवीस किलोमीटर्स अंतराच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीला वरळी डेअरी येथून सुरुवात झाली. मुंबईतल्या गुलाबी थंडीमुळं यंदा मॅरेथॉनच्या वातावरणात मोठा उत्साह दिसून येत आहे.
मुंबई
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
आणखी पाहा





















