एक्स्प्लोर
Mumbai Local Train Ticket soon available on Mobile : मुंबईत लोकलचं तिकीट लवकरच मोबाईलवर मिळणार
मुंबईत लोकलचं तिकीट लवकरच मोबाईलवर मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे आणि राज्य सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. मोबाईल अॅपवर युनिव्हर्सल पास सिस्टीम, अनारक्षित तिकीट यंत्रणेशी जोडण्यासाठी काम सुरू आहे. त्यानंतर प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध होईल आणि ते मोबाईलवरच लोकलचं तिकीट काढू शकतील. सरकारनं दोन डोस घेऊन चौदा दिवस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. अशा प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















