एक्स्प्लोर
Mumbai Local Pass : आजपासून लोकलचा पास मिळणार; लोकल प्रवाशांना काय वाटतं? ABP Majha
अनेक महिन्यांची प्रतीक्षा आज संपतेय. ज्या क्षणाची मुंबईकर वाट पाहत होते तो क्षण आलाय. कोरोनामुळे बंद झालेला सामान्यांचा लोकल प्रवास १५ ऑगस्टपासून सुरु होतोय. मात्र मुंबईची जीवनवाहिनी लोकलमधून प्रवास करण्यासाठी सामान्य मुंबईकरांना क्यूआर कोड पास आवश्यक आहे. तोच पास आजपासून मिळणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे... त्यासाठी रेल्वे स्थानकांत लशीच्या प्रमाणपत्राची ऑफलाईन पडताळणी करण्यात येणार आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
ट्रेडिंग न्यूज
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















