एक्स्प्लोर
Mumbai Local Pass : Nala Sopara स्थानकात क्यूआर कोड पास प्रक्रियेला सुरुवात ABP Majha
कोरोनामुळे सामान्यांचा लोकल प्रवासाला ब्रेक लागला होता, मात्र १५ ऑगस्टपासून तुमचा आमचा लोकल प्रवास पुन्हा सुरु होतोय. आणि त्यासाठी आजपासून क्यूआर कोड पास मिळायला सुरुवात झाली आहे. लोकल पास मिळवण्यासाठी सकाळपासूनच प्रमुख रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी धाव घेतली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे... त्यासाठी रेल्वे स्थानकांत लशीच्या प्रमाणपत्राची ऑफलाईन पडताळणी करण्यात येतेय... मुंबईतल्या आणि लगतच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरुन क्यूआर कोड पास प्रक्रियाचा आढावा एबीपी माझाचे प्रतिनिधी घेत आहेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















