एक्स्प्लोर
Mumbai JVLR Traffic : जेव्हिएलआरवर वाहतुकीचा खोळंबा ABP Majha
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी... मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झालाय. पवईहून जोगेश्वरीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालीए. रिलायन्स एनर्जीजवळ मेट्रोचं काम सुरु असणाऱ्या बांधकामाला ट्रकची धडक बसलीए. त्यामुळे जोगेश्वरीहून पवईकडे येणारी बाजू वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आली आहे. पर्यायी वाहतूक विरुद्ध दिशेनं वळवल्यानं पवईहून जोगेश्वरीकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतुकीचा खोळंबा झालाय. वाहनांच्या एल अँड टी फ्लायओव्हरपर्यंत रांगा लागल्यात. दुसरीकडे सारीपूतनगरपर्यंत वाहतूक खोळंबली.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
बातम्या
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















