एक्स्प्लोर
Jitendra Awhad on JNU | सरकार कुणाचंही असो, पण विद्यार्थ्यांवर हल्ला करणं चूक : जितेंद्र आव्हाड | ABP Majha
मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियावर सुरु असलेल्या विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनात
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सहभागी झाले आहेत. जेएनयूमधील मारहाणीचा निषेध करण्यासाठी ते सहभागी झालेत. शिवसेना आणि काँग्रेसचे मंत्रीही सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सहभागी झाले आहेत. जेएनयूमधील मारहाणीचा निषेध करण्यासाठी ते सहभागी झालेत. शिवसेना आणि काँग्रेसचे मंत्रीही सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion