एक्स्प्लोर
Mumbai | मुंबईतील पादचारी पुलाचा सांगाडा कोसळला; दोन जण गंभीर जखमी | ABP Majha
मुंबईत घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर ट्रकचा धक्का लागल्यानं पादचारी पुलाचा सांगाडा कोसळल्याची घटना घडली आहे. गोवंडीजवळच्या बैंगनवाडी सिग्नलवर मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडली. पुलाच्या सांगाड्याखाली दबून 4 गाड्यांचा चुराडा झाला आहे. तर या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण पुलाच्या पडलेल्या ढिगाऱ्यामुळे पूर्ण रस्ता वाहतूकीसाठी ठप्प झाला आहे. सध्या रस्ता रिकामा करण्यासाठी पुलाचा मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















