एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Govinda Will go to Spain : मुंबईतील गोविंदा पथक दहीहंडी स्पर्धेसाठी स्पेनला जाणार
स्पेनमधल्या बार्सिलोनामध्ये होणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या स्पर्धेत मुंबईतल्या गोविंदाचं पथक सहभागी होणार आहे. मुंबईकर गोविंदांच्या या पथकात ३२ जणांचा समावेश असून, या पथकानं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. मुंबई आणि ठाण्यातल्या दहीहंडीसाठी गोविंदा पथकं जसे उंच मनोरे रचतात, त्याच धर्तीवर स्पेनमध्ये कॅसलर्स ऑफ कॉन्कर्स ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा १ आणि २ ऑक्टोबरला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात भारतासह ४० देशांचा समावेश आहे. या स्पर्धेतल्या सहभागासाठी मुंबईकर गोविंदांना मुख्यमंत्र्यांनी आर्थिक सहाय्य केलं आहे.
मुंबई
Ghatkopar Bhavesh Bhinde : अपक्ष उमेदवार ते आरोपी, घाटकोपर दुर्घटनेतील भावेश भिंडे नेमका कोण?
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 24 तास, बचावकार्य अजूनही सुरुच!
Ghatkopar Bhavesh Bhinde Absconded : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे फरार
Ghatkoper Hording Collapsed : टॅक्सी, टेम्पो, कारचा चक्काचूर; दुर्घटनेनंतरची भीषण दृश्य
Ghatkopar Hoarding Collapse:अक्रम कुटुंबियांचा आधार हरपला;होर्डिंग दुर्घटनेत रिक्षा चालकाचा जीव गेला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आयपीएल
आयपीएल
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion