एक्स्प्लोर
Mumbai Ghatkopar Building Wall Collapsed : घाटकोपरमध्ये इमारतीची संरक्षक भिंत कोसळली, दृश् कॅमेऱ्यात कैद
घाटकोपरच्या पंत नगरमध्ये एका इमारतीची संऱक्षक भिंत शेजारी असलेल्या निर्माणाधीन इमारतीच्या पायावर कोसळलेय... शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप इमारतीतील रहिवाशांनी केल्या. तसंच प्रशासनानं याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणीही स्थानिकांनी केलेय.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई






















