एक्स्प्लोर
SSR Suicide case | तिन्ही पक्षाच्या सरकारने पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला : राम कदम
मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं काम या तिन्ही पक्षाच्या सरकारने केलं आहे. चोराच्या उलट्या बोंबा. स्वत: पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करायचा. मुंबई पोलिसांची प्रतिमा ही शौर्याची आहे. त्यांना मोकळेपणाने काम करु द्यावं, त्यांच्या कामात हस्तक्षेप करु नये, अशीच आमची भूमिका होती. या तिन्हीच पक्षांनीच पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला, प्रत्यारोप भाजपचे नेते राम कदम यांनी केला.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















