एक्स्प्लोर
Mumbai : बीबीसीच्या वादग्रस्त डॉक्युमेंट्रीच मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूटमध्ये स्क्रीनिंग?
बीबीसीची वादग्रस्त डॉक्युमेंट्री इंडिया-द मोदी क्वेश्चनचे आज मुंबईतील टाटा इन्स्ट्ट्यूटमध्ये सक्रीनिंग, टाटा इन्स्टिट्यूट मधील काही विद्यार्थ्यांच्या गटाकडून संध्याकाळी सात वाजता डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग, टीस प्रशासनकडून कडून कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही, डॉक्युमेंटरी प्रसारित केल्यास विद्यार्थ्य़ांवर कारवाई होणार, त्यामुळे दिल्लीतील जेएनयूतील वादानंतर जर आज मुंबईत डॉक्यूमेंट्री दाखवण्याचा प्रयत्न झाल्यास वाद होऊ शकतो, अभिवीपकडून डॉक्यूमेंट्रीच्या स्क्रीनिंगला जोरदार विरोध केला जाणार.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















