एक्स्प्लोर
Mumbai Dabbawala | मुंबईच्या डबेवाल्यांना हक्काची घरे मिळणार
मुंबई डबेवाल्यांचे स्वत:च्या मालकीच्या घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील ४ ठिकाणच्या जागांचे प्रस्ताव दिल्यानंतर नुकतीच त्या जागेची पाहणी डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने केली. त्या जागाही डबेवाल्यांना पसंत पडल्याचं कळतंय. गेल्या शतकभरापासून डबे पोहोचवण्याचं काम करणाऱ्या डबेवाल्यांना हक्काचं घर नव्हतं. डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवारांनी पुढाकार घेत डबेवाल्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















