एक्स्प्लोर
Mumbai Crime Special Report: आरोपींनी रचला आत्महत्येचा बनाव ABP Majha
मुंबईत बड्या बँक अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलानं निर्घृण हत्या करण्यात आलीय. मुंबईत अंधेरी इथल्या आंबोली भागात ही घटना घडलीय. संतनकृष्णन शेषाद्री असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. शेषाद्री यांच्या हत्येनंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह सातव्या मजल्यावरुन फेकून दिला. पोलिसांना संशय येऊन नये म्हणून दोघांनी ही आत्महत्या असल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता ही हत्या असल्याचे उघड झालंय. याप्रकरणी पोलिसांनी मृत बँक अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलाला अटक केलीय.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















