एक्स्प्लोर
Vaccination : मुंबईत 100 टक्के नागरिकांना पहिला डोस, 65 टक्के नागरिकांना दोन्ही डोस
मुंबई लसीकरणात आज महत्त्वाचा टप्पा पुर्ण झाला आहे. मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांतील नागरिकांनीही मुंबईत डोस घेतला असल्यानं मुंबईतील काही नागरिक अजूनही पहिल्या डोसपासून वंचित आहेत. असं असलं तरी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई या महानगरांच्या तुलनेत मुंबईनं लसीकरणात आघाडी घेतली आहे. तर मुंबईत 65 टक्के नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
मुंबई
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
आणखी पाहा






















