Mumbai City Centre mall fire | 33 तासानंतरही सिटी सेंटर मॉलमधली आग धुमसतीच
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलमध्ये लागलेली आग 35 तास उलटून गेल्यानंतरही अजून धुमसत आहे. सध्या या ठिकाणी 14 पाईपलाईनच्या मदतीने आणि दोन मोठ्या शिडीच्या सहाय्याने मॉलच्या बाहेरुन अविरत पाण्याचा मारा सुरु आहे. मात्र मॉलमध्ये असलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि दुकानातील लाकडी फर्निचर यामुळे ही आग अजूनही धुमसत आहे. या मॉलचे दोन मजले जळून पूर्णपणे खाक झाले.
दरम्यान राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे शुक्रवारी (23 ऑक्टोबर) रात्री घटनास्थळाची पाहणी केली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल कशाप्रकारे प्रयत्न करत आहेत याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. या आगीवर त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता आधी अग्निशमन दलाला काम करु द्या, असं त्यांनी सांगितलं.
![New India Co-Oprative Bank : Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/dd5d7789b6c99a266cbc22b34947913e1739763439502718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ekanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही जिंकणार;एकनाथ शिंदे EXCLUSIVE](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/49a7f578f8e12a539494bd041ffea6ff173900578446390_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uddhav Thackeray on Suraj Chavan : सूरज चव्हाण निष्ठावान...सगळेच लोक बिकाऊ गद्दार होऊ शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/15ae83f1132b0dbaef7d30b5be21f17c173868237728290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/38fa284c032c1c71ff9243e9fef136c3173868170582090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suraj Chavan Bail : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटकाच मातोश्रीवर दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/7028fc352972d9db641d749b3122d7d1173867727623190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)