एक्स्प्लोर
Mumbai Car Fire : विलेपार्लमध्ये कारला भीषण आग, मुख्यमंत्र्यांकडून कार मालकाला धीर देण्याचा प्रयत्न
मुंबईचा पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले उड्डाणपुलावर एका कारला भीषण आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान याच मार्गावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. कार जळतेय हे पाहून मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि कारमालकासोबत बातचीत केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गाडीपेक्षा जीव महत्त्वाचा आहे असं म्हणत कारचालकाला धीर दिलाय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















