एक्स्प्लोर
Mumbai Nightlife | मुंबईतल्या नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता | ABP Majha
मुंबईतल्या नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तसे संकेत दिले आहेत. नाईट लाईफबाबत विस्तृत प्रस्तावावर 22 जानेवारी रोजी कॅबिनेटमध्ये पहिल्यांदा चर्चा होणार. त्यानंतरच नाईट लाईफसंदर्भात निर्णय होऊ शकेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीय..
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा






















