एक्स्प्लोर
Mumbai मधील Borivali तील मनसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश Prakash Surveउपस्थितीत मनसैनिकांचा प्रवेश
एकीकडे मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी ते सध्या मराठवाडा दौऱ्यावर गेले आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेना पाठोपाठ भाजप मनसे च्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात प्रवेश देऊन संघटना बांधणीस सुरुवात केली आहे. राज ठाकरेंचे शिलेदार असलेले महाराष्ट्र नवनिर्माण महानगर पालिका कर्मचारी सेनेचे युनियन संघटक विजय पाटील, रवी पालकर, संजय खोत, विशाल पाताडे, निलेश मोरे, अमित शिंदे यांच्यासह असंख्य मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मागाठने विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी सर्वांचे शिंदे गटात स्वागत केले
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















