एक्स्प्लोर
Advertisement
Elections: मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका पुढे ABP Majha
मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या आगामी निवडणुका किमान सहा महिने तरी पुढे जाणार हे आता निश्चित झालं आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आयोग सुधारणा विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. ओबीसींना निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळवून देण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कायद्यात बदल करण्याचं विधेयक दोन्ही सभागृहात मांडलं होतं. सदर विधेयक दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूरही झालं. त्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होेतं. राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केल्यामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी आता काहीशी कमी झाली आहे. मुंबईसह विविध महापालिकांच्या निवडणुका पुढे गेल्यामुळं, आता राज्य सरकारला ओबीसींचा इम्पेरिकल डेटा नव्यानं गोळा करण्यासाठी चारपाच महिन्यांचा अवधी मिळणार आहे.
मुंबई
South Mumbai Lok Sabha : भाजपसह शिवसेनाही दक्षिण मुंबईसाठी आग्रही
Shivaji Park Dadar:शिवाजी पार्क धुळीच्या समस्येवर उपाययोजना करा नाहीतर मतदान नाही, रहिवाशांची भूमिका
South Mumbai Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईचा उमेदवार नेमका कोण ? सस्पेन्स कायम ?
Central Railway Mumbai : मध्य रेल्वेवर चार नवे टर्मिनस उभारणार
Mumbai Ahemdabad Highway : मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
आयपीएल
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion