एक्स्प्लोर
Mumbai : क्रीडामंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यापूर्वीच खा. गोपाळ शेट्टी पोलिसांच्या ताब्यात
भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी गोपाळ शेट्टी आज क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करणार होते. परंतु या आंदोलनाच्या आधीच गोपाळ शेट्टी आणि त्यांच्या समर्थकांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
वाशिम
महाराष्ट्र
राजकारण




















