Dharmaraobaba Atram: अन्नात सापडला उंदीर; मुंबईतील 'त्या' हाॅटेलविरोधात कठोर कारवाई करणार- अत्राम
abp majha web team
Updated at:
17 Aug 2023 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDharmaraobaba Atram: अन्नात सापडला उंदीर; मुंबईतील 'त्या' हाॅटेलविरोधात कठोर कारवाई करणार- अत्राम मुंबईतील बांद्रा परिसरातील एका हॉटेलमध्ये खाद्यपदार्थात उंदीर सापडल्याची घटना समोर आली असून त्या प्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे... याप्रकरणी तक्रार उशिरा आली होती, त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत