एक्स्प्लोर
Mumbai : मुंबईतल्या दहिसरमधून 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मुंबईतून मोठी बातमी.. मुंबईतल्या दहिसरमधून ७ कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीय.. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आलीय..त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.. दहिसर चेक नेका परिसरात बनावट नोटा विकणारी टोळी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती..त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला..आणि आरोपींना अटक केली..
मुंबई
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026: लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
आणखी पाहा






















