एक्स्प्लोर
भिवंडीतील अनधिकृत बांधकामावरील हातोडा तात्पुरता थांबवला, 170 कुटुंबांच्या मदतीसाठी मनसेची धाव
भिवंडी तालुक्यातील कशेळी येथील पद्मावती इस्टेट या रहिवासी संकुलनात असलेल्या नऊ अनधिकृत इमारतींवर एमएमआरडीए प्रशासनाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाने तोडू कारवाई करण्यात येत आहे. कशेळी येथील पद्मावती इस्टेट संकुलात तब्बल 170 कुटुंब राहत आहेत आणि एमएमआरडीएचा या कारवाईने 170 कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे, मात्र आज एमएमआरडीए या इमारतीवर कारवाई करता पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले असता पद्मावती इस्टेट मधील 170 कुटुंबांच्या मदतीसाठी मनसेचे सैनिक धावून आले. मनसे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष मनोज गुळवी व त्यांचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होत इमारती वर होणाऱ्या तोडत कारवाईला कडाडून विरोध केला व अखेरीस आज ही तोडक कारवाई तात्पुरता थांबवण्यात आली आहे.
मुंबई
Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement