Raj Thackeray Surgery Postponed : राज ठाकरे यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली ABP Majha

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. राज ठाकरेंंच्या वैद्यकीय अहवालात कोविड डेड सेल्स असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे त्यांना भूल देता येणं शक्य नाही. पायाचं दुखणं वाढल्यानं राज ठाकरे काल शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र आज होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यानं राज ठाकरेंना घरी सोडण्यात आलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola