एक्स्प्लोर
MNS Protest Against Nalesafai : नालेसफाईविरोधात मनसेचं थेट क्रिकेट खेळत आंदोलन
MNS Protest Against Nalesafai : नालेसफाईविरोधात मनसेचं थेट क्रिकेट खेळत आंदोलन
अंधेरी पूर्वमध्ये मनसेनं महापालिकेविरोधात अनोखं आंदोलन केलं.. मनसेकडून चक्क नाल्यात उतरून क्रिकेट खेळत पालिकेविरोधात आंदोलन करण्यात आलं..शंभर टक्के नालेसफाईचा दावा जरी मुंबई महानगरपालिकेने केला असला तरी नाल्यात इतका गाळ साचला आहे की पावसाळ्यात मुंबई जलमय होण्याची भीती वर्तवली जातेय..त्यामुळेच यंदा पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल का असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरलं.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भविष्य
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















