एक्स्प्लोर
Mumbai : मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक, बीकेसी कोविड सेंटरवरील अपुऱ्या सुविधांबाबत विचारला जाब
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसेचे एक शिष्टमंडळ बीकेसी कोव्हीड सेंटरचे डीन राजेश ढेरे यांची भेट घ्यायला आले आहे. बीकेसी कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आणि अनुभव नसणारे कर्मचारी आहेत असा आरोप मनसेने केला होता. या आरोपानंतर मनसेने ढेरे यांच्याकडून आठवडाभरात स्पष्टीकरण मागवले होते. ते न आल्याने आज मनसेचे पदाधिकारी बीकेसी कोविड सेंटरवर धडकलेत.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















