एक्स्प्लोर
Dahi Handi 2021 : ठाणे, पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष Avinash Jadhav पोलिसांच्या ताब्यात
ठाणे, पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, दहिहंडीसाठी उभारलेलं भगवती मैदानातील स्टेज काढायला आलेल्या पोलिसांशी वाद, भगवती मैदानावर मनसेकडून आंदोलन करण्यात आलं होतं.
दरम्यान केंद्र सरकारच्या सूचनांचा महाराष्ट्र भाजपला विसर पडला कि काय असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. सण-उत्सवातली गर्दी टाळण्याच्या केंद्र सरकारने सूचना केल्या आहेत. तरी देखील भाजप अन् मनसे दहिहंडी साजरी करण्यावर ठाम असल्याचं चित्र दिसून येत आहे. तर ठाण्यात मनसेची दहीहंडी उत्सवाची तयारी देखील सुरु झाली आहे. तर दहीहंडी उत्सवाच्या आयोजनावरुन मनसे पदाधिकारी, गोविंदा पथकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मुंबई
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
आणखी पाहा























