एक्स्प्लोर
MNS : आगामी निवडणूकांसाठी मनसेनं कसली कंबर
येत्या काही दिवसात राज्यातील 15 महानगर पालिकांसह नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवथीर्थवर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जवळपास 3 तास चाललेल्या या बैठकीत नेमके काय दिशा आणि रणनीती ठरली पाहूया या व्हिडिओमधून
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















