एक्स्प्लोर
कोरोनाच्या संकटात 170 कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ, भिवंडीत अनधिकृत बांधकामावर MMRDA चा हातोडा
मुंबई : भिवंडीतील कशेळी या भागात असलेल्या पद्मावती इस्टेटच्या तब्बल नऊ अनधिकृत इमारतींवर एमएमआरडीए प्रशासनाकडून सोमवारी सकाळी कारवाई करण्यात आली. बांधकाम विकासक आणि जागा मालक यांच्यातील वाद थेट मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने हे प्रकरण उजेडात आलं. उच्च न्यायालयाने या प्रकरणावर हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार हे बांधकाम तोडण्यात आले. तर दुसरीकडे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच या इमारतींवर कारवाई झाल्याचा तेथील रहिवाशांनी आरोप केला आहे.
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
शेत-शिवार
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















