एक्स्प्लोर
Milk Inflation : मुंबईत आता 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणार :ABP Majha
दुसरीकडे दुधाचे दरही वाढत आहेत. अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ १ सप्टेंबर ते २८ फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील.
मुंबई
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
आणखी पाहा





















