एक्स्प्लोर
Metro 3 Work | मेट्रो 3च्या रूळ जोडणीच्या कामाला सुरुवात, भुयारी मेट्रोच्या कामाची घोडदौड वेगात
मुंबई मेट्रो 3 या भुयारी मेट्रोच्या कामाची घोडदौड मुंबईच्या पोटात वेगानं सुरु आहे. मेट्रो 3 चे बांधकामासहित 60% काम पूर्ण झाले आहे. तर एकूण भुयारीकरणाच्या 87% भुयारीकरण पूर्ण झाले आहे. मेट्रो 3 च्या भुयारीकरणाचे आता केवळ 9 टप्पे बाकी आहेत. रुळांच्या कामासाठी महत्त्वाचे असलेले फ्लॅश बट वेल्डींग मशीन मुंबईत दाखल झाले असून मशिनद्वारे मेट्रो-3 मार्गाच्या रुळ जोडणीच्या कामास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानक येथून आजपासून आरंभ झाला आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा




















