एक्स्प्लोर
Mega Block : 4 ते 6 फेब्रुवारी 72 तासांचा मेगाब्लॉक, जाणून घ्या काय आहे कारण
ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामांना अंतिम स्वरूप दिले जात आहे. या मार्गिकेच्या विविध कामांसाठी डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत मोठमोठे मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन केले आहे.
मुंबई : मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी ठाणे ते दिवा या पाचव्या, सहाव्या मार्गाला गती दिली जात आहे. ही मार्गिका 6 फेब्रुवारीपासून खुली होईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली. या मार्गिकेच्या कामासाठी 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी असा 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















