एक्स्प्लोर
Sanjay Raut मुख्यमंत्र्यांच्या 'भावी सहकारी' या विधानानंतर मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्यात खलबतं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चर्चेला उधाण आलं आहे. आजी माजी सहकारी एकत्र आले तर भावी सहकारी होऊ शकतात, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाली.
राजकारण
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
आणखी पाहा






















