एक्स्प्लोर
Drugs Case : समीर वानखेडे यांच्यासाठी मौलाना मैदानात, नवाब मालिकांकडून होणारे आरोप थांबवण्याची मागणी
क्रूज पार्टी प्रकरणी राजकारण रंगल असतानाच आता याला एक वेगळं वळण आलं आहे. समीर वानखेडे यांवरवर रोज नवाब मालिकांकडून आरोप केले जात आहेत. यावर मुंबईतील मौलाना जाफर अली सय्यद यांनी हे आरोप थांबण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टाने मात्र तातडीनं ही याचिका सुनावणीसाठी घेण्यात नकार दिला आहे.
Tags :
Drugs Nawab Malik Shahrukh Khan Wankhede Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Cruise Drugs Case Aryan Khan News Kiran Gosavi Cruise Drugs Aryan Khan Bail Hearing Aryan Khan Bail Aryan Khan Bail Plea Aryan Case Aryan Khan Update Aryan Khan Case Samir Wankhede Aryan Khan Hearing Aryan Khan Latest Prabhakar Sail Sameer Wankhede Father Aryan Khan Bombay High Court Aryan Khan High Court Hearing Aryan Khan Bail Today Aryan Khan High Court Sameer Wankhede Hindu Sameer Wankhede Muslim Dawood Wankhede Sameer Wankhede Marriage Maulana Jafar Ali Sayyed . Dyandev Wankhedeमुंबई
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
आणखी पाहा























