एक्स्प्लोर
Maratha Reservation : Tanaji Sawant यांनी केलेल्या वक्तव्याची माफी, मराठा संघटनांची मागणी
आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. या सरकारच्या काळात मराठा आरक्षण मिळणारच, पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे, असं सावंत यांनी म्हटलंय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















