एक्स्प्लोर
Maratha Protest Dadar Mumbai : जालन्यातील घटनेविरोधात मुंबईतील दादरमध्ये आज मराठा समाजाचं आंदोलन
Maratha Protest Dadar Mumbai : जालन्यातील घटनेविरोधात मुंबईतील दादरमध्ये आज मराठा समाजाचं आंदोलन
जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर, राज्यभरात आंदोलनांचा वणवा पेटलाय. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज दादरमध्येही मराठा संघटना आंदोलन करणार आहेत. मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान, गृहमंत्री राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलनांचं सत्र सुरूच ठेवणार असल्याचा इशारा मराठा समाजाने दिलाय.
Tags :
Dadarमुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















