एक्स्प्लोर

Manda Mhatre : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपची युती होणर, मंदा म्हात्रेंचं वक्तव्य

Amit Shah Mumbai Tour : राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पाडली. या बैठकीला संबोधित करताना अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. अमित शाह म्हणाले की, तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. वर्ष 2019 मधे पहिल्यांदा भाजपचं संपूर्ण बहुमताचं सरकार आलं. असं पहिल्यांदाच झालं आहे. वर्ष 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती असा गौप्यस्फोट शाह यांनी केला. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

मुंबई व्हिडीओ

Mumbra Local Train Accident : मुंब्रा स्थानकात जीआरपीकडून ट्रॅकची पाहणी, 2 ट्रॅकमधील अंतर मोजलं

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले

IAS Transfer : आप्पासाहेब धुळाज OBC कल्याण सचिवपदी, मिन्नू पी एम आणि मानसी यांच्याकडे नवीन जबाबदारी; राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आप्पासाहेब धुळाज OBC कल्याण सचिवपदी, मिन्नू पी एम आणि मानसी यांच्याकडे नवीन जबाबदारी; राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
भंडाऱ्यात वादळ वारं सुटलं गं... झाडं उन्मळून पडली, 51 फूट उंचीची मूर्ती कोसळली, वाहतूक खोळंबली

वेस्ट इंडिजच्या तुफानी निकोलस पूरनची 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांसाठी भावुक पोस्ट

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

AC Temperature Rules : एसी तापमानाच्या नियमांमध्ये बदल; २० ते २८ डिग्री सेल्सियसपर्यंत मर्यादाABP Majha Headlines 9 PM Top Headlines 10 June 2025 एबीपी माझा रात्री 9 च्या हेडलाईन्सJob Majha : 10 June 2025 : भारत पेट्रोलियम येथे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग पदाकरीत भरतीMumbra Local Train Accident : मुंब्रा स्थानकात जीआरपीकडून ट्रॅकची पाहणी, 2 ट्रॅकमधील अंतर मोजलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले
राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले
IAS Transfer : आप्पासाहेब धुळाज OBC कल्याण सचिवपदी, मिन्नू पी एम आणि मानसी यांच्याकडे नवीन जबाबदारी; राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आप्पासाहेब धुळाज OBC कल्याण सचिवपदी, मिन्नू पी एम आणि मानसी यांच्याकडे नवीन जबाबदारी; राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
भंडाऱ्यात वादळ वारं सुटलं गं... झाडं उन्मळून पडली, 51 फूट उंचीची मूर्ती कोसळली, वाहतूक खोळंबली
भंडाऱ्यात वादळ वारं सुटलं गं... झाडं उन्मळून पडली, 51 फूट उंचीची मूर्ती कोसळली, वाहतूक खोळंबली
वेस्ट इंडिजच्या तुफानी निकोलस पूरनची 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांसाठी भावुक पोस्ट
वेस्ट इंडिजच्या तुफानी निकोलस पूरनची 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांसाठी भावुक पोस्ट
देशात 2014 नंतर भ्रष्टाचाराची हिंमत कोणी केली नाही, मोदींवर एक डाग नाही; एकनाथ शिंदेंकडून स्तुतीसुमने

राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, जयंत पाटील म्हणाले, मला पदमुक्त करा; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

माझ्यावर हल्ला झाल्यास अजित पवार जबाबदार; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या, लक्ष्मण हाकेंचा संताप

आधी लोकसभा उमेदवाराने साथ सोडली, आता विधानसभा उमेदवाराचा जय महाराष्ट्र; ठाकरेंच्या शिवसेनेला 'दे धक्का'

Embed widget