Malad Manisha Kayande on Naming: टिपू सुलतान नामकरणाच्या वादावर मनिषा कायंदे यांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
26 Jan 2022 04:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई पोलिसांनी मार्वे, मालवणीकडे जाणारा रस्ता बंद केलाय.. आंदोलकांना अथर्व कॉलेजच्या जंक्शनवरच अडवलं.. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला.. यावर प्रतिक्रिया दिली आहे मनिषा कायंदे यांनी