एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai Malad- Kandiwali मार्गातील अडथळा दूर: वाहतूककोंडी आता फुटणार ABP Majha
मुंबईत पश्चिम उपनगराची वाहतूक कोंडी आता फुटणार आहे. मालाड पूर्व जलाशय टेकडी ते कांदिवली लोखंडवाला संकुल या तेराशे मीटर रस्त्याच्या मार्गातील अडसर दूर झालाय. या मार्गावरील १२० फुटी रस्त्याचे काम पूर्ण झालं होतं. मात्र मधल्या ४०० मीटर रस्त्याचे काम वनखात्याच्या हद्दीत येत असल्याने अनेक वर्षे रखडले होते. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्याने आता या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.
मुंबई
![Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/ab9eb8970bf216f2424597e8e98f820c172011543693890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Team India Victory Parade : चर्चगेट रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा श्वास गुदमरला
![Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/49d3d4e018783b18b6178b8fa4b73a64172010843709790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच
![Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/24a41923b244c37fccff3e2793435ab9172010663428090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
![Team India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/0c0199545707e0e168d3f9e11dad92e0172010649268890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवर
![Team India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग; टीम इंडियाची विजयी मिरवणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/4117d7d61946f62de9cbf2100d47640a172010632715690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion