एक्स्प्लोर
Kanjurmarg Fire : कांजूरमार्ग आगीच्या ठिकाणी सिलेंडरचे स्फोट, Apex Compound मध्ये अग्नितांडव
मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कांजूरमार्गमधील डब्बावाला कंपाऊंडजवळ ही भीषण आग लागली आहे.
मुंबई
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
आणखी पाहा






















