एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Unlock : मुलांचं लसीकरण नाही, पण मॉल्समध्ये प्रवेश! मग शाळा का बंद? ABP Majha
18 वर्षांखाली मुलामुलींना राज्यातील सर्व मॉल्समध्ये सशर्त प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी १८ वर्षांखालील मुलांना वयाचा पुरावा दाखवावा लागणार आहे. कारण १८ वर्षांवरील सर्वांना लोकलप्रमाणेच मॉलमध्ये प्रवेशासाठी दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाल्याचं निश्चित करावं लागतं. पण, भारतात अजूनही लहान मुलांसाठी लसीकरणाला परवानगी मिळालेली नाहीय. त्यामुळे लहान मुलांच्या मॉल प्रवेशासाठी सरकारकडून नियमावलीत सुधारणा करुन वयाचा पुरावा दाखवण्याची अट लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारच्या या निर्णयावर शिक्षणतज्ज्ञांनी सवाल उपस्थित केलेत. मुलांचं लसीकरण झालं नाही आणि कोरोनाचा धोका म्हणून शाळा बंद ठेवता, मग मुलांना मॉल्समध्ये प्रवेश देताय, तिथे कोरोनाचा धोका नाही? का असा सवाल विचारण्यात येतोय.
मुंबई
Nana Patole Speech BKC: आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो - नाना पटोले
Uddhav Thackeray : मविआच्या मंचावर उद्धव ठाकरेंची एन्ट्री, नाना पटोलेंनी भाषण थांबवलं!
Atal Setu Bridge Story : मुंबईकरांचं आयुष्य बदलणारा एक पूल! अटल सेतूच्या निर्मितीची संपूर्ण कहाणी
ABP Majha Headlines | 6 PM TOP Headlines | 6 PM 06 November 2024 | Headlines Marathi News
ABP Majha Headlines : 03 PM : 3 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement