एक्स्प्लोर
Maharashtra Budget 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पात आज कोणत्या नव्या घोषणा होणार? ABP Majha
अर्थखात्याची जबाबदारी सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना निर्बंधांमुळे अडचणीत आलेली राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचा निष्कर्ष आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आपल्या अर्थसंकल्पातून कोणत्या नव्या योजना जाहीर करणार याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.... शेतकऱ्यांना मदतीची मागणी, वीज तोडणीमुळे नाराज असलेले शेतकरी, रखडलेल्या योजना, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, सरकारी कर्मचाऱ्यांची जुन्या पेन्शनची मागणी या आणि अशा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कोणत्या घोषणा करणार आणि काय दिलासा देणार याची उत्सुकता आहे. उदयोग, सिंचन, पायाभूत सुविधा यासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद असणार याकडेही लक्ष लागलं आहे.
Tags :
Maharashtra Assembly Vidhan Sabha Maharashtra Vidhan Sabha Maharashtra Budget Maharashtra Budget 2022 Maharashtra Budget Session 2022 Maharashtra Budget News Maharashtra State Budget Vidhan Sabha Live Maharashtra Vidhan Sabha Live विधान सभा Maharashtra Assembly Live Assembly Live Maharashtra Budget Session Liveमुंबई
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
Praful Patel Shirdi : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोलले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement