Maharashtra Bandh | मुंबईत महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर रास्तारोको
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र बंदला मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागलं आहे. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर आंदोलकांनी मोर्चा काढत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.