एक्स्प्लोर
Lockdown 4.0 | दादरच्या फुल मार्केटमध्ये शुकशुकाट; 2 महिन्यांपासून फुल विक्रेत्यांची कमाई शून्य
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दादरचा फुल मार्केट पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या फुल विक्रेत्याना दोन महिन्यांपासून शून्य कमाई आहे. त्यात घर कसा चालवायचं हा प्रश्न त्यांच्या समोर 'आ' वासून उभा आहे. त्यामुळे सरकराने सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम , अटी घालून देऊन हे फुल मार्केट काही प्रमाणात सुरू करावे अशी मागणी या ठिकाणाच्या फुल विक्रेत्यांनी केलीये.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















