Lingayat Samaj Protest : मुंबईत लिंगायत समाजाचा महामोर्चा,इतर राज्यातून लिंगायत समाज बांधव मुंबईत
abp majha web team
Updated at:
29 Jan 2023 01:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत विविध मागण्यासाठी लिंगायत समाजाचा महामोर्चा. सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्र्वासन देऊनही समितीला कुठलेही लेखी उत्तर नसल्याने महामोर्चा. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी, केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करण्याचीही मागणी.