१ फेब्रुवारीची LGBT परेड रद्द करावी लागली आहे. सीएए आणि एनआरसीच्याविरोधात हा मोर्चा निघण्याचा संशय आल्यानं ही पोलिसांनी या परेडला परवानगी नाकारली आहे.