एक्स्प्लोर
CCTV | मुंबईत पुन्हा एकदा बिबट्याची दहशत, बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद | ABP Majha
मुंबईत पुन्हा एकदा बिबट्याची दहशत समोर आलीय. अंधेरी पूर्व इथल्या सीप्झ कंपनीच्या गेट क्र. एक इथं रस्त्याला लागून असलेल्या फुटपाथवर एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केलाय. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. हा कुत्रा फुटपाथवर बसलेला असताना अचानक बिबट्या त्याचावर हल्ला करतो. कुत्रा त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असल्याचं यांत पाहायला मिळतंय. मात्र काही क्षणात तिथं काही माणसं आल्याची चाहूल लागताच बिबट्या तिथून पळ काढतो. हा परिसर आरे कॉलनीला लागून असल्याने भक्ष्याच्या शोधात बिबट्या इथं आल्याची शक्यता वर्तवली जातेय. बिबट्याच्या अशाप्रकारे परिसरात वावर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
मुंबई
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
आणखी पाहा























